School's performance : ढोरजळगाव-शे शाळा मुख्यमंत्री माझी स्वच्छ, सुंदर शाळा अभियानात तालुक्यात द्वितीय

Ahilyanagar News : ढोरजळगाव शे (ता. शेवगाव) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस मुख्यमंत्री माझी स्वच्छ सुंदर शाळा टप्पा दोनमध्ये तालुकास्तरीय द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. पुरस्कारामध्ये स्थानिक ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थी, पालक व गुरुजनांचा मोठा वाटा आहे.
ढोरजळगाव शे
ढोरजळगाव शे Sakal
Updated on

अमरापूर : ढोरजळगाव शे (ता. शेवगाव) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस मुख्यमंत्री माझी स्वच्छ सुंदर शाळा टप्पा दोनमध्ये तालुकास्तरीय द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थ व पालक यांच्या वतीने शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com