
अहिल्यानगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणुकीमध्ये विनापरवाना डीजे सिस्टीम लावून कर्ण कर्कश आवाजात मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण करून सर्वोच्च न्यायालयाचे ध्वनी क्षेपकाबाबत घालून दिलेल्या अटी व नियमाचे उल्लंघन करणाऱ्या पाच मंडळाविरुद्ध तोफखाना पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.