
अहिल्यानगर : मार्केट यार्ड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा आमदार संग्राम जगताप व पुतळा कृती समितीच्या माध्यमातून होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.