Ahilyanagar: 'वीज पडून एकाचा मृत्यू; दोन जण जखमी', जोरदार वादळी पावसात झाडाचा आधार, अन् काळाचा घाला..

रामपूर येथे सायंकाळी सव्वाचार वाजता जोरदार वादळ सुरू झाले. ढगांच्या गडगडाटासह विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यामुळे कोल्हार खुर्द व रामपूर शिवाजवळ निवृत्ती श्रीपती लोखंडे यांच्या शेताच्या लगत असलेल्या बाभळीच्या झाडाखाली तिघेजण उभे राहिले.
A tragic scene after lightning struck a tree during a thunderstorm, killing one and injuring two villagers.
A tragic scene after lightning struck a tree during a thunderstorm, killing one and injuring two villagers.Sakal
Updated on

राहुरी : रामपूर (ता. राहुरी) येथे सोमवारी (ता. १९) सायंकाळी झालेल्या जोरदार वादळात वीज पडून एका झाडाखाली उभे असलेले एक जण ठार; तर दोन जण जखमी झाले. जखमींवर कोल्हार येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com