Commissioner Dr Pravin Gedam
sakal
येरमाळा - शनि शिंगणापूर शनैश्वर मंदीर परिसरात काही दुकानदाराकडुन पुजेचे ताट व पार्किंगच्या नावाखाली भाविकांच्या होत असलेल्या लुटीचा अनुभव नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांना पाहणी करून आल्यानंतर त्यांनी महत्वाचे आदेश दिले.