Gavran seeds : गावरान बियाणे पेरणीसाठी सज्ज: शेतकऱ्यांसाठी मोहीम; २३ वाणांची लागवड

पद्मश्री राहिबाई पोपेरे या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या विविध कार्यक्रमांमध्ये व्यस्त असतानाही त्यांनी दर्जेदार गावरान बियाणे निर्मितीवर भर दिला. त्यांनी त्यासाठी जोरदार मोहीम आपल्या कुटुंबीयांसहित हाती घेतली आहे.
Farmers preparing for the traditional seed sowing campaign with 23 varieties of gavran seeds, focusing on sustainable agriculture and crop diversity.
Farmers preparing for the traditional seed sowing campaign with 23 varieties of gavran seeds, focusing on sustainable agriculture and crop diversity.Sakal
Updated on

अकोले : गावरान आणि देशी बियाण्यांच्या संवर्धनासाठी आपले जीवन व्यतीत करणाऱ्या पद्मश्री राहिबाई पोपेरे यांनी गावरान बियाण्यांची निर्मिती व प्रचार-प्रसारासाठी जोरदार मोहीम उघडली आहे. खरीप हंगामात लागवड केलेल्या विविध भाजीपाला पिकांच्या बियांची सध्या काढणी आणि उन्हामध्ये वाळवणी कामांना वेग आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com