Farmers Protest: शेतीची वीज खंडित केल्याने ‘रास्तारोको’ तहसीलदारांच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांचे आंदोलन मागे

Agricultural Power Supply : शेतीचा वीजपुरवठा पूर्वसूचनेशिवाय खंडित केल्याच्या निषेधार्थ राशीन परिसरातील सहा गावांतील शेतकऱ्यांनी करपडी फाट्यावर दीड तास रास्तारोको केला.नुकसानभरपाईचीही मागणी करण्यात आली.
Farmers stage a road blockade at Karapdi Phata to protest the disruption of agricultural power supply.

Farmers stage a road blockade at Karapdi Phata to protest the disruption of agricultural power supply.

esakal

Updated on: 

राशीन, : शासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता शेतीची वीज खंडित केली. यामुळे शिंपोरे, बाभूळगाव दुमाला, मानेवाडी, करपडी, खैदानवाडी, आखोणी आदी गावांतील शेतकऱ्यांनी शनिवारी (ता. २८) करपडी फाट्यावर शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख बिभीषण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली दीड तास रास्तारोको आंदोलन केले.

Loading content, please wait...