Electric shock: विजेच्या तारेला चिकटून बाप-लेकाचा मृत्यू; शेतामध्ये गेले अन् काळाचा घाला, कुटुंबीयांचा आक्रोश

Father-Son Electrocuted in Field; शेतामध्ये विजेच्या तुटलेल्या तारेजवळ मृतदेह दिसून आले. १५ ते २० दिवसांपूर्वी खर्डा परिसरात वादळी वाऱ्यामुळे खांबावरील तारा तुटल्या होत्या. याबाबत येथील नागरिकांनी वीज तारा तुटल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले होते; परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने शिकारेवस्ती व बाळगव्हाण ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
Electrocution Tragedy in Village; Power Line Kills Two in Field
Electrocution Tragedy in Village; Power Line Kills Two in Fieldsakal
Updated on

खर्डा : जामखेड तालुक्यातील शिकारे वस्ती येथील बाळगव्हाण ग्रामपंचायतचे सदस्य काकासाहेब दौलत शिकारे (वय ४२) व त्यांचा मुलगा गणेश काकासाहेब शिकारे (वय १५) शेतामध्ये खते टाकण्यासाठी गेले असता त्यांचा तुटलेल्या तारेला चिकटून दोघांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता. २३) संध्याकाळी पाच वाजता घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com