Fertilizer Rationing: युरिया, डीएपीचे होणार रेशनिंग; रासायनिक खतासाठी शेतकऱ्यांना ॲपवर नोंदणी बंधनकारक

New Fertilizer Rationing System for Farmers: हंगामासाठी एकरी दोन बॅग युरिया आणि एक बॅग डीएपीची मर्यादा असणार असून, खत विक्रीत पारदर्शकता आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
Fertilizer Rationing

Fertilizer Rationing

esakal

Updated on

अहिल्यानगर: केंद्र सरकारने आता रासायनिक खतांचेही रेशनिंग सुरू केले आहे. हंगामासाठी एकरी दोन बॅग युरिया व एक बॅग डीएपी मिळेल. मात्र, त्यासाठीही एफएफएसवर नोंदणी करावी लागणार आहे. आगामी पंधरवड्यापासून ही सेवा सुरू होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com