Fire Garbage Depot : नगरपालिकेच्या कचरा डेपोला भीषण आग : संगमनेरमधील घटना; धुरामुळे नागरिक त्रस्त
Massive Fire at Waste Disposal Site: आगीची तीव्रता जास्त असल्याने रात्री साडेआठ वाजेपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. यापूर्वी देखील या कचरा डेपोला आग लागल्याच्या घटना घडलेल्या आहेत, तर डेपोमुळे सातत्याने परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे.
Fire breaks out at Sangamner's municipal garbage depot, creating smoke and pollution, with locals facing difficulties due to poor air quality.Sakal
संगमनेर : संगमनेर खुर्द येथील पालिकेच्या कचरा डेपोला गुरुवार सायंकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात आगीचे लोळ निघत होते, तर धुरामुळे आजूबाजूच्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.