Animal deaths in fire : आगीत पशुपालकासह दोन जनावरांचा मृत्यू; वणवा लागण्याची मालिका थांबेना

Sangamner News : म्हसवंडी, आंबीदुमाला गावांसह आजूबाजूच्या गावांमधील डोंगरांना मोठ्या प्रमाणात वणवा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. वनसंपदेचे प्रचंड नुकसान झाले. आता वन विभागाने यासंदर्भात ठोस पावले उचलण्याची गरज आहे.
Tragic fire in Maharashtra claims the life of a livestock owner and two animals as wildfires persist."
Tragic fire in Maharashtra claims the life of a livestock owner and two animals as wildfires persist."Sakal
Updated on

संगमनेर : म्हसवंडी (ता. संगमनेर) येथील ब्राह्मणदरा डोंगराला भीषण आग लागून एका पशुपालकासह दोन जनावरांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. यामुळे पठारभागातील डोंगरांना वणवा लागण्याची मालिका थांबत नसल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com