Shantabai Kale
sakal
- समीर दाणी
अहिल्यानगर - गावात बॅण्ड वाजतोय, फटाके फोडले जात होते. कोणालाही ती मिरवणूकच वाटावी. मात्र, ती होती अंत्ययात्रा. आयुष्यभर कष्ट करून मुलासाठी, कुटुंबासाठी अहोरात्र झटणाऱ्या माउलीला सन्मानाने दिलेला हा अखेरचा निरोप होता.