QR code library : क्यूआर कोड वाचनालय राज्यात पहिले; मंडळाधिकारी डॉ. मोहसिन शेख यांचा पुढाकार
Ahilyanagar News : वारस कायदे, फेरफार नोंदी, महसूल प्रश्नोत्तरे, माहिती अधिकार कायदा, तलाठ्यांची मार्गदर्शिका, ऑनलाईन सात-बारा आणि महसूलविषयक १०१ लेख यांचा समावेश आहे. पुस्तके माेफत वाचतात येतात.
Dr. Mohsin Shaikh inaugurates Maharashtra's first QR code library, enhancing digital access to books and resourcesSakal
राहाता : महसूल प्रशासन अधिक पारदर्शक आणि नागरिकांसाठी सुलभ करण्यासाठी येथील मंडलाधिकारी डॉ. मोहसिन शेख यांनी क्यूआर कोड वाचनालय सुरू केले. त्याबद्दल त्यांना राज्यपातळीवर प्रथम क्रमांकाचा राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार जाहीर झाला.