Floral Elegance for the Palanquin: पालखी सोहळ्यातील पालखी रथाला फुलांची सजावट भाविकांकडून केली जाते. विशेष म्हणजे प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी भाविकांकडून ही सजावट केली जाते. पालखी सोहळ्यात पालखी रथाच्या फुलांचा सुगंध एक आध्यात्मिक, शांततादायक व भक्तिमय अनुभव असतो.
Beautifully decorated palkhi with 700 kg of fresh flowers; a labor of love by 50 volunteers during Wari 2025.Sakal
अहिल्यानगर : श्री संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळा दोन दिवस अहिल्यानगरीत मुक्कामाला होता. दिंडी सोहळ्यातील पालखी रथ सर्वांचे आकर्षण ठरले. या पालखीच्या सौंदर्याला विविध फुलांच्या गंध लाभला.