Abduction of youth : सावेडीतून तरुणाचे अपहरण: चौघांना अटक; आरोपींना पोलिस कोठडी
Ahilyanagar Crime News : सावेडीतील तपोवन रस्त्यावरील सलूनच्या दुकानाजवळून चारचाकी मोटारीतून आलेल्या चौघांनी वैभव शिवाजी नायकोडी (वय १९, रा. ढवणवस्ती, तपोवन रोड, सावेडी) याचे अपहरण केले होते.
Four individuals arrested for the kidnapping of a youth from Sawedi, with the accused now in police custody."Sakal
अहिल्यानगर : सावेडीतील तपोवन रस्ता परिसरातून तरुणाचे अपहरण केल्याच्या गुन्ह्याच्या चार आरोपींना तोफखाना पोलिसांनी अटक केली. त्या चौघांना न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.