Gadgebaba Udyanesakal
अहिल्यानगर
Gadgebaba Udyan: गाडगेबाबा उद्यानालाही उतरती कळा; श्रीरामपूर नगर परिषदेकडून देखभाल, दुरुस्तीची अपेक्षा
Srirampur News : देखभाल दुरुस्तीकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे नेहरू उद्यानाप्रमाणेच याही उद्यानाला उतरती कळा लागली आहे.
-महेश माळवे
श्रीरामपूर : नेहरू उद्यानानंतर शहरातील वॉर्ड क्रमांक एकमध्ये जानेवारी २००८ साली नगरपरिषदेने संत गाडगेबाबा उद्यानाची निर्मिती केली. मात्र, याच्याही देखभाल दुरुस्तीकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे नेहरू उद्यानाप्रमाणेच याही उद्यानाला उतरती कळा लागली आहे.

