Miri : मिरीत मंदिर खोदकामात आढळली गणेशमूर्ती: मूर्ती अत्यंत प्राचीन असल्याचा दावा
Ahilyanagar News : मिरीच्या पुरातन असलेल्या मंदिराचा जिर्णोद्धार गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. काही दिवसापूर्वी मंदिराच्या भिंती पाडल्या असता अनेक देवदेवतांचे अवशेष या भिंतीमध्ये आढळून आले होते.
An ancient Ganesh idol was discovered during a temple excavation in Miri, with experts confirming its historical and religious significance.Sakal
करंजी : मिरी येथील प्राचीन कानिफनाथ मंदिराचा जिर्णोद्धार सध्या सुरू आहे. यावेळी खोदकाम करताना जुनी गणेशाची मूर्ती आढळून आली. मिरी (ता.पाथर्डी) हे एकनाथ संप्रदायातील एक महत्वाचे ठिकाण म्हणून समजले जाते.