Godavon fire : गोडावूनला आग; सव्वा कोटीचे साहित्य खाक, बुरूडगाव रोड परिसरातील घटना

Ahilyanagar News : आगीत दोन मालवाहू टेम्पो व सुमारे साडेतीन लाखांची रोकड देखील जळाली आहे.
Godavon fire
Godavon fireesakal
Updated on

अहिल्यानगर : बुरूडगाव रोड परिसरातील नक्षत्र लॉनजवळील किराणा माल व कॉस्मेटिक साहित्य असलेल्या गोडावूनला आग लागली. आगीत सुमारे सव्वा कोटी रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. आगीत दोन मालवाहू टेम्पो व सुमारे साडेतीन लाखांची रोकड देखील जळाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com