Gutkha Worth ₹1.25 Lakh Seized in Shirur : बाह्यवळण रस्त्यालगत आडबाजूच्या एका खोलीवर छापा टाकून पोलिसांनी सुमारे सव्वालाख रुपये किमतीचा बेकायदा गुटखा व पान मसाला आणि तंबाखूचा साठा जप्त केला.
Shirur Police seize gutkha worth ₹1.25 lakh in a major anti-tobacco raid.Sakal
शिरूर : पुणे- अहिल्यानगरच्या शिरूर येथील बाह्यवळण रस्त्यालगत आडबाजूच्या एका खोलीवर छापा टाकून पोलिसांनी सुमारे सव्वालाख रुपये किमतीचा बेकायदा गुटखा व पान मसाला आणि तंबाखूचा साठा जप्त केला.