Sangamner: गुटखा वाहतूक करणारे पिकअप पकडले; आठ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पंचांसह पोलिस माहुली फाटा येथे थांबले असता पांढऱ्‍या रंगाची पिकअप येताना दिसली. चालक प्रभाकर अण्णासाहेब गुळवे (वय ३९, रा. रणखांब, ता. संगमनेर) यास वाहनाच्या पाठीमागे काय आहे. असे विचारले असता त्याने उडवाउडवीची दिली.
Police seize gutkha worth ₹8.22 lakh from a pickup truck during a crackdown on illegal tobacco transport.
Police seize gutkha worth ₹8.22 lakh from a pickup truck during a crackdown on illegal tobacco transport.Sakal
Updated on

संगमनेर : माहुली फाटा (ता. संगमनेर) येथे अवैधरित्या गुटखा वाहतूक करणारी पिकअप सोमवारी (ता.५) सकाळी पावणेबारा वाजेच्या सुमारास घारगाव पोलिसांनी पकडली. या कारवाईत वाहनासह ८ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com