

अहिल्यानगर : औरंगजेबने त्याच्या सत्ताकाळात हिंदू जनतेवर अन्याय केले. मंदिरे पाडली. देशातील राजे, धर्मगुरूंना क्रूर यातना दिल्या. त्याची कबर हे गुलामी आणि अनंत यातनांचे प्रतीक आहे. त्यामुळे ही कबर काढावी. अन्यथा, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल कबर काढतील, असा इशारा यावेळी हिंदुत्ववादी संघटनांनी दिला.