
अहिल्यानगर : दोन अनोळखी व्यक्तींनी सावेडी उपनगरात पती-पत्नीस त्यांचे राहते घर खाली करावयास सांगून त्यांना पाईपने मारहाण करुन बंदुकीने गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना सावेडी परिसरातील तपोवन रोडवरील राधाकृष्णनगर येथे शुक्रवारी दुपारी घडली.