Accident : दुधाच्या टँकरची दुचाकीला जोराची धडक; पती-पत्नीचा जागीच मृत्यू

Srirampur News : अपघातस्थळी नागरिकांची गर्दी झाली होती. जखमींना साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
 "Scene of the fatal accident where a milk tanker collided with a motorcycle, resulting in the instant death of a husband and wife."
"Scene of the fatal accident where a milk tanker collided with a motorcycle, resulting in the instant death of a husband and wife."sakal
Updated on

श्रीरामपूर : श्रीरामपूर-नेवासे मार्गावर रेल्वे उड्डाणपुलाजवळ एका टँकरने दुचाकीला दिलेल्या धडकेत पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. दुधाच्या टँकरने दुचाकीला मागील बाजूने जोराची धडक दिली. यात सुनील थोरात व त्यांच्या पत्नी स्वाती थोरात गंभीर जखमी झाले होते. अपघातस्थळी नागरिकांची गर्दी झाली होती. जखमींना साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com