Vikram Pachapute : मी आमदार नव्हे जनसेवक : विक्रम पाचपुते; श्रीगोंदेतील वांगदरी येथे पेढेतुला
Srigonde News : . सर्वांनी मतदानरुपी आशीर्वाद देत विधानसभेत पाठविले आहे. मी आमदार म्हणून नव्हे, तर जनसेवक बनून मतदारांचा विश्वास सार्थ ठरवील, असे प्रतिपादन आमदार विक्रम पाचपुते यांनी केले.
श्रीगोंदे : प्रत्येक प्रसंगात कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभा राहणार आहोत. सर्वांनी मतदानरुपी आशीर्वाद देत विधानसभेत पाठविले आहे. मी आमदार म्हणून नव्हे, तर जनसेवक बनून मतदारांचा विश्वास सार्थ ठरवील, असे प्रतिपादन आमदार विक्रम पाचपुते यांनी केले.