Parner News : साखर कामगारांचा बेमुदत संप तात्पुरता स्थगित

महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ यांच्या वतीने 22 ऑक्टोंबर पासून राज्यात सुरु असलेला बेमुदत संप तात्पुरता स्थगित.
akash fundkar

akash fundkar

sakal

Updated on: 

पारनेर - महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ यांच्या वतीने 22 ऑक्टोंबर पासून राज्यात सुरु असलेला बेमुदत संप आज (ता. 27) मुबंई येथे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या बरोबर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर तात्पुरता स्थगित करण्यात आला असल्याची माहिती राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com