Indian Army Recruitment Fraud: सैन्यात नोकरीचे स्वप्न दाखवले, बनावट नियुक्तीपत्र पाठवले; पारनेरमध्ये ३४ लाखांची फसवणूक

Fake Army Appointment Letter Used in 34 Lakh Rupee Fraud: बनावट ई-मेल आणि व्हॉट्सॲप संदेशांचा वापर; सैन्यभरती फसवणूकप्रकरणी साताऱ्यातून आरोपीला अटक
Maharashtra Army Recruitment Scam Fake Emails and Appointment Letters Used to Cheat Family of 34 Lakh Rupees in Parner

Maharashtra Army Recruitment Scam Fake Emails and Appointment Letters Used to Cheat Family of 34 Lakh Rupees in Parner

sakal

Updated on: 

पारनेर: सैन्यदलात भरती करण्याचे आमिष दाखवून बनावट ई-मेल, संदेश आणि नियुक्तीपत्र पाठवत ३४ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पारनेर पोलिसांनी सातारा जिल्ह्यातून अटक केली आहे. आरोपीने शेतकरी कुटुंबाची फसवणूक करून ही रक्कम उकळल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आरती रमेश सोनवणे (वय ३६, रा. वडुले, ता. पारनेर) यांनी फिर्याद दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com