Robbery houses : इसळकमध्ये दोन घरांवर दरोडा: सोन्याचे दागिने, रोख रक्कम लांबविली

Ahilyanagar News : शस्त्राचा धाक दाखवून दोन घरांवर दरोडा टाकून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, असा ९१ हजारांचा ऐवज लांबविला. चोरट्यांच्या दहशतीमुळे इसळक शिवारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
House Robbery
House Robberyesakal
Updated on

अहिल्यानगर : इसळक (ता. नगर) शिवारातील खारेकर्जुने रस्त्यावरील खपके वस्तीवर सात जणांच्या टोळक्याने शनिवारी पहाटे चांगलाच धुमाकूळ घातला. शस्त्राचा धाक दाखवून दोन घरांवर दरोडा टाकून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, असा ९१ हजारांचा ऐवज लांबविला. चोरट्यांच्या दहशतीमुळे इसळक शिवारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com