Ahilyanagar : जैन मंदिर चोरीतील आरोपींना अटक; ‘कोतवाली’कडून ८ तासांमध्ये गुन्ह्याची उकल

Ahilyanagar Crime : गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती, पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी घटनास्थळास भेट दिली. गुन्ह्याचा तपास गुन्हे शोध पथकाकडे देण्यात आला. पथकाने दोन्ही आरोपींना अटक केली.
Kotwali Police presenting arrested accused in Jain temple theft case after swift 8-hour investigation.
Kotwali Police presenting arrested accused in Jain temple theft case after swift 8-hour investigation.Sakal
Updated on

अहिल्यानगर : शहरातील महाजन गल्लीतील श्री महावीर स्वामी दिगंबर जैन मंदिरातील तीन दानपेट्या आणि पद्मावती मातेच्या मूर्तीच्या गळ्यातील दागिने चोरीला गेले होते. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्ह्यातील संशयित आरोपी हे भीमा कोरेगाव (ता. हवेली, जि. पुणे) येथे असल्याची माहिती मिळाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com