मारहाण झालेल्या व मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांची संयुक्त बैठक घेण्यात आली. सहायक आयुक्त कोरगंट्टीवार यांनी चार सदस्यीय समिती नियुक्त केली असून, ते चौकशी करून याबाबत अहवाल देणार आहेत.
Still from the viral video showing students being mercilessly beaten in a Jamkhed hostel; authorities have begun an investigation.Sakal
जामखेड : शहरातील एका मुलांच्या निवासी शाळेच्या वसतिगृहात इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी आठवीतील विद्यार्थ्यांना मारहाण केली. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.