Jamkhed Water Crisis: पाण्यासाठी न्यायालयात जाणार ;मधुकर राळेभात ;भीमा जलस्थिरीकरणाचे पाणी जामखेडला का नाही?

Jamkhed Water Crisis : जामखेड तालुक्यातील तीव्र पाणीटंचाई आणि सिंचनाच्या अभावाचा प्रश्न ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी उपस्थित केला. कुकडी आणि कृष्णा-भीमा जलस्थिरीकरण प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात जामखेडचा समावेश करण्याची मागणी त्यांनी केली.
Senior leader Prof. Madhukar Ralebhat addresses a press conference on the water crisis in Jamkhed.

Senior leader Prof. Madhukar Ralebhat addresses a press conference on the water crisis in Jamkhed.

esakal

Updated on: 

जामखेड, : कृष्णा-भीमा जलस्थिरीकरण प्रकल्पाचे पाणी शेजारी आष्टी तालुक्याला मिळते, तर जामखेडला का नाही,? असा सवाल करत प्रसंगी न्यायालयात दाद मागण्याचा इशारा ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी दिला आहे.

जामखेड शहरासह तालुक्याच्या पाणीप्रश्नी ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी शनिवारी (ता.१४) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली.

Loading content, please wait...