
अहिल्यानगर : ईडीच्या आडून काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार सोनिया गांधी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जाणीवपूर्वक सूडबद्धीने कारवाई केली जात आहे. मोदी सरकार हे जुलमी व हुकूमशाही प्रवृत्तीचे आहे, असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी केला.