Dr. Jayashree Thorat : वडिलांवर बोलाल तर तुमची जागा दाखवू ,संगमनेरमध्ये दडपशाही चालणार नाही

Dr. Jayashree Thorat : तुम्ही आमच्या तालुक्याच्या कुटुंबप्रमुखाबद्दल, माझ्या वडिलांबद्दल बोलाल, तर तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ.
Dr. Jayashree Thorat
Dr. Jayashree Thoratsakal
Updated on

संगमनेर : तुम्ही आमच्या तालुक्याच्या कुटुंबप्रमुखाबद्दल, माझ्या वडिलांबद्दल बोलाल, तर तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ. आमदार बाळासाहेब थोरात यांचा परिवार हा पाच, दहा लोकांचा नसून सात लाख लोकांचा आहे. ते संगमनेर तालुक्याचा स्वाभिमान व अस्मिता आहेत. तालुक्याकडे वाकड्या नजरेने नका असा इशारा संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com