
संगमनेर : शेतीच्या मालकी हक्कात अडथळा ठरणाऱ्या मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अधिकार अभिलेखांमध्ये अद्ययावत करून मयत खातेदारांच्या वारसाच्या नोंदी जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरून कमी करण्यासाठी महसूल विभागातर्फे कृती आराखडा तयार करण्यात आला आहे, त्या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले.