
संगमनेर: मराठा समाजाच्या दीर्घकाळापासूनच्या आरक्षणाच्या मागणीला न्याय मिळालाच पाहिजे. हे केवळ आंदोलन नसून लाखो लोकांच्या आशा-आकांक्षांचे प्रतीक आहे. मराठा समाजातील गरीब घटकांना आरक्षणाचा खरा लाभ मिळून त्यांच्या जीवनात समृद्धी यावी, हेच आमचे प्रयत्न आहेत.