Jyotiraditya Scindia: १४० कोटी जनतेचा विकास हेच भाजपचे धोरण

Vidhan Sabha Elections 2024: केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी शेतकरी, महिला आणि गरीबांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या योजना राबविण्याची माहिती दिली. विक्रम पाचपुते यांना मत्ताधिक्य देऊन भाजपला साथ देण्याचे आवाहन केले.
Vidhan Sabha Elections 2024
Vidhan Sabha Elections 2024sakal
Updated on

श्रीगोंदे: राज्य व केंद्रातील सरकार शेतकरी, महिला, गरीब सर्वांसाठी योजना राबवित आहे. देशातील १४० कोटी जनतेचा विकास हेच भाजपचे धोरण असून, त्यासाठी विक्रम पाचपुते यांना मत्ताधिक्य देऊन भाजपला साथ द्या, असे आवाहन केंद्रीय दूरसंचारमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज येथे केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com