MD Position Secured : कर्मचाऱ्याच्या मुलाची ‘एमडी’ पदाला गवसणी; झापवाडीतील कैलास जरेंचे तालुक्यात कौतुक

Ahilyanagar News : कारभारी जरे यांनी मुळा कारखान्याच्या रसायन विभागात अनेक वर्षे काम केले. आई मंदाकिनी जनावरे आणि शेतात राबून घरसंसार सांभाळत होत्या. कैलास यांनी मुळा कारखाना जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले.
Kailas Jare from Zapwadi, appointed as MD, receives praise for his remarkable achievement, making his taluka proud."
Kailas Jare from Zapwadi, appointed as MD, receives praise for his remarkable achievement, making his taluka proud."Sakal
Updated on

-विनायक दरंदले

सोनई : घरची शेती करून सोनईतील मुळा सहकारी साखर कारखान्यात नोकरी करणाऱ्या कारभारी मारुती जरे यांच्या मुलाने कार्यकारी संचालक पदाच्या परीक्षेत यश प्राप्त करून वडिलांचे स्वप्न यशवंत करून दाखविले. कैलास जरे मोठ्या हिमतीने व कष्टाच्या जोरावर थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या ‘एमडी’ पदाच्या खुर्चीवर विराजमान झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com