Kalsubai Trek Rescue: मुंबईचे पर्यटक, वाटाड्या न घेता गेले अन् जंगलात हरवले; रात्र होताच ११२ वर केला कॉल, वनरक्षकांकडून पहाटे सुटका

Eight Tourists Rescued After Getting Lost in the Forest: कळसूबाई आणि हरिश्चंद्रगडावर वाट चुकलेल्या आठ पर्यटकांची वन विभागाने रात्रीच्या शोधमोहिमेनंतर सुखरूप सुटका केली. पाऊस, धुके आणि अंधारात वनरक्षकांनी जीपीएसच्या मदतीने पर्यटकांचा शोध घेतला.
Kalsubai Trek Rescue

Kalsubai Trek Rescue

esakal

Updated on: 

अकोले: कळसूबाई शिखरावर आणि हरिश्चंद्रगडावर रात्रीच्या अंधारात वाट चुकलेल्या आठ पर्यटकांची वन विभागाने शर्थीने सुटका केली. पावसाचा मारा, दाट धुके, निसरडी वाट आणि काळोख अशा प्रतिकूल परिस्थितीत वनरक्षकांनी जीव धोक्यात घालून शोधमोहीम राबविल्याने पर्यटकांना नवी संजीवनी मिळाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com