

Ahilyanagar Accident News
esakal
सोनई: नाशिक येथून उत्तर भारतात तीर्थाटन करीता जात असलेली भरधाव वेगातील आरामबस आज पहाटे (ता.१५) उज्जैन-कानपूर महामार्गावर इस्पादनगर पुलावर उभ्या असलेल्या डंपरवर आदळून झालेल्या अपघातात चाळीस यात्रेकरू जखमी. त्यात निंभारी (ता. नेवासे) येथील भागीरथी शिवाजी जाधव (वय ६५) ठार झाल्या. जखमींमध्ये जाधव यांच्या तीन मुली व दोन जावयांचा समावेश आहे.