
राशीन : कर्जत तालुक्यात पाचशे रुपयांच्या मुद्रांकाचा सातत्याने मागील दोन महिन्यांपासून तुटवडा भासत असल्याने स्थावर मालमत्तेशी निगडित व्यवहार, बँकेतील कर्ज प्रकरणे रखडली जात असून गरजूंना तालुक्याच्या ठिकाणी चकरा माराव्या लागत आहेत, तर अत्यावश्यक कामासाठी तातडीने शेजारील करमाळा, बारामती या तालुक्यातून मुद्रांक आणावे लागत आहेत.