.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
A car collided with a bicycle at Nimbodi Phata in Karjat taluka, resulting in the deaths of two children.
अहिल्यानगर : कर्जत तालुक्यातील निंबोडी फाटा येथे शनिवारी (ता.१४) दुपारी कारच्या धडकेत दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. चैतन्य छगन उदमले (वय १०) आणि ओमकार बापू उदमले (वय १२, रा. निंबोडी फाटा, सीतपूर, ता. कर्जत) या अशी मृत मुलांची नावे आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.