Bhigwan Accident : उसाच्या ट्रॅक्टरखाली सापडून कर्जतमधील युवकाचा मृत्यू; मदनवाडी घाटातील घटना

मदनवाडी (ता. इंदापूर) येथील घाटातील उतारावर ट्रॅक्टर पाठीमागे येवू नये यासाठी प्रशांत उटी लावण्यासाठी खाली उतरला होता. मात्र, त्याचवेळी तोल जाऊन कृष्णा खाली पडला. ट्रॉलीचे चाक अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
The scene of the tragic tractor accident in Madenwadi Ghat, Karjat, where a young man lost his life.
The scene of the tragic tractor accident in Madenwadi Ghat, Karjat, where a young man lost his life.sakal
Updated on

भिगवण : ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक अंगावरून गेल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना मदनवाडी (ता. इंदापूर) येथील घाटात घडली. कृष्णा संजय तुरकुंडे (वय २१, रा. तळवडी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com