Ahilyanagar Monsoon Update : खर्डा परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस; वीजपुरवठा खंडित, घरांचे व फळबागांचे नुकसान

Kharda Weather Havoc: Thunderstorm Disrupts Power : सोमवारी (ता.९) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास खर्डा परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या घरांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
Kharda: Storm and rain disrupt power in 3 substations; extensive damage to homes and orchards reported.
Kharda: Storm and rain disrupt power in 3 substations; extensive damage to homes and orchards reported.Sakal
Updated on

जामखेड : तालुक्यातील खर्डा परिसरात झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात घरांचे आणि फळबागांचे नुकसान झाले, तर साधारण १०० विजेचे खांब पडल्याने खर्डा, राजुरी व तरडगाव येथील वीज उपकेंद्रांचा वीजपुरवठा खंडित झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com