Student Innovation Competition: कोपरगावच्या लेकीची अमेरिकेत भरारी! राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांक, जागतिक फिनालेमध्ये करणार भारताचे प्रतिनिधित्व

Rajhans Adhav to Represent India at Global Finale in USA: कोपरगावच्या लेकीने जिंकली राष्ट्रीय स्पर्धा; फेब्रुवारीत अमेरिकेत करणार भारताचे प्रतिनिधित्व
Team Karigar Wins Aakriti 2026 National Student Innovation Contest With Innovative Ear Drop Applicator Project

Team Karigar Wins Aakriti 2026 National Student Innovation Contest With Innovative Ear Drop Applicator Project

sakal

Updated on: 

कोपरगाव: येथील राजहंस मंदार आढाव हिने कल्पकतेच्या आणि संशोधनवृत्तीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर यशाची मोहोर उमटवली आहे. डसॉल्ट सिस्टिम्स आयोजित देशातील ‘आकृती -२०२६’ विद्यार्थी नावीन्य स्पर्धेत तिच्या ‘टीम कारीगर’ने प्रथम क्रमांक पटकावला. या यशामुळे फेब्रुवारी २०२७ मध्ये अमेरिकेतील नॅशव्हिल येथे होणाऱ्या ‘३ डी एक्सपीरियन्स वर्ल्ड’ ग्लोबल फिनालेमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी राजहंसला मिळाली आहे.

Loading content, please wait...