Land Measurement: जमीन मोजणीच्या नोटिसा आता ऑनलाइन! ‘आपली चावडी’वर मिळणार माहिती, स्पीड पोस्टने घरपोच नोटीस

Land Survey Notices Now Online on Aapli Chawdi Portal: महाभूमी पोर्टलवरील ‘आपली चावडी’मधून जमीन मोजणीच्या नोटिसांची तत्काळ ऑनलाइन माहिती; स्पीड पोस्टद्वारे घरपोच नोटिसांमुळे विलंब, गैरसमज आणि दिरंगाईला पूर्णविराम
Maharashtra Land Measurement Process Gets Digital Upgrade With Online Notices on Aapli Chawdi and Speed Post Service

Maharashtra Land Measurement Process Gets Digital Upgrade With Online Notices on Aapli Chawdi and Speed Post Service

sakal

Updated on

अहिल्यानगर : जमीन मोजणीसाठी अर्ज केल्यानंतर नोटिसा निघाल्या की नाही, हे आता महाभूमी अभिलेख पोर्टलवर जाऊन ‘आपली चावडी’मध्ये बघता येईल. नोटीस निघाली असेल, तर आता ती थेट ऑनलाइन माध्यमातून टपाल (पोस्ट) खात्याला, तर टपाल खात्याकडून त्यांची प्रिंट काढून स्पीड पोस्टाद्वारे संबंधितांना नोटिसा पाठविल्या जातील. त्यामुळे नोटीस न मिळणे, मुदत उलटून गेल्यानंतर नोटीस मिळणे, अशा सर्व प्रकारांना आळा बसणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com