Lemon Prices : लिंबाला १२ हजारांचा भाव; बाजार समितीच्या आवारात २२.२१ क्विंटल लिंबाची आवक

Ahilyanagar News : सध्या किरकोळ बाजारात लिंबाची १२० ते १४० रुपये किलो दराने विक्री होत आहे. लिंबाला मागणी वाढलेली आहे. त्यामुळे आगामी काळात लिंबाच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे.
"Lemons arrive at the market yard, with prices hitting ₹12,000 per quintal as 22.21 quintals are traded."
"Lemons arrive at the market yard, with prices hitting ₹12,000 per quintal as 22.21 quintals are traded."Sakal
Updated on

अहिल्यानगर :  येथील दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत लिंबाचे लिलाव झाले. यामध्ये एक नंबर लिंबाच्या भावात वाढ झालेली आहे. लिंबाला बारा हजार रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. येथील बाजार समितीच्या आवारात लिंबाची २२.२१ क्विंटल लिंबाची आवक झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com