lemon price : उन्हाळ्यामुळे लिंबाला सहा हजारांचा भाव; बाजार समितीच्या आवारात २३.०३ क्विंटलची आवक

Ahilyanagar News : लिंबाला कमीत कमी एक हजार व जास्तीत जास्त सहा हजार रुपयांचा भाव मिळाला. लिंबाला सरासरी ३५०० रुपयांचा भाव मिळाला. सध्या किरकोळ बाजारात लिंबाची ८० ते ९० रुपये किलो दराने विक्री होत आहे.
Summer heat causes lemon prices to rise to Rs. 6,000, with 23.03 quintals arriving at the market yard."
Summer heat causes lemon prices to rise to Rs. 6,000, with 23.03 quintals arriving at the market yard."Sakal
Updated on

अहिल्यानगर : येथील दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत लिंबाचे लिलाव झाले. यामध्ये एक नंबर लिंबाला सहा हजार रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. येथील बाजार समितीच्या आवारात २३.०३ क्विंटल लिंबाची आवक झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com