केसापूर शिवारात आढळले बिबट्याचे बछडे

गौरव साळुंखे 
Tuesday, 1 December 2020

येथे बिबट्याचे तीन बछडे आढळून आले. तीन दिवसांपूर्वी शिवारात बिबट्याचे बछडे आढळून आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

श्रीरामपूर (अहमदनगर) : तालुक्यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिबट्याचा धुमाकूळ सुरु आहे. सध्या ऊस तोडणीचा हंगाम वेगात सुरु आहे. अनेक ठिकाणी बिबट्याचे बछडे आढळून आल्याच्या घटना ताज्या असताना तालुक्यातील केसापूर शिवारातील ऊसतोडणी सुरू आहे. 

येथे बिबट्याचे तीन बछडे आढळून आले. तीन दिवसांपूर्वी शिवारात बिबट्याचे बछडे आढळून आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. ऊसतोड कामगार मजुरांनी सदर बछड्यांना परिसरातील ऊसाच्या शेतात सोडण्याचे सांगितले जाते.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard calves have been found in Kesapur Shivara

Tags
टॉपिकस
Topic Tags: