
राहुरी : बारागाव नांदूर येथे राहुरी पोलिसांनी धनगाव (जि. खांडवा, मध्य प्रदेशातील) पोलिस ठाणे हद्दीतून अपहरण करून आणलेल्या एका १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीची सुटका केली, तसेच मुलीचे अपहरण करणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेऊन मध्य प्रदेश पोलिसांच्या स्वाधीन केले.