esakal | कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायतीत आले महिला राज
sakal

बोलून बातमी शोधा

Mahila Raj came to the Gram Panchayat of Karjat taluka

तांत्रिक अडचणींमुळे टाकळी खंडेश्वरी, चिलवडी, तिखी व पिंपळवाडी येथील निवडी होऊ शकल्या नाहीत. 

कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायतीत आले महिला राज

sakal_logo
By
नीलेश दिवटे

कर्जत : तालुक्‍यातील 56 पैकी 54 ग्रामपंचायतींच्या सरपंच-उपसरपंचांच्या निवडी आज झाल्या. त्यात मिरजगावसह 34 ग्रामपंचायतींवर महिलाराज आले. तांत्रिक अडचणींमुळे टाकळी खंडेश्वरी, चिलवडी, तिखी व पिंपळवाडी येथील निवडी होऊ शकल्या नाहीत. 

ग्रामपंचायतनिहाय सरपंच व उपसरपंच असे : मिरजगाव- सरपंच- सुनिता खेतमाळस व उपसरपंच संगिता विर पाटील, चापडगाव- संभाजी सोनवणे व रणजीतसिंह घनवट, चिलवडी- उपसरपंच संजय खैरे, निमगाव गांगर्डे- नेहा गांगर्डे, तानाजी अनभुले, दूरगाव- संजीवनी जायभाय, समीना शेख, भांबोरे- माधुरी पाटील, कृष्णा शेळके.

बारडगाव सुद्रिक- शीतल गावडे, लताबाई गावडे, खांडवी- प्रवीण तापकीर, छाया पठारे, चिंचोली काळदात- बापूसाहेब काळदाते, गणेश काळदाते, गुरवपिंपरी- गीतांजली सूर्यवंशी, सागर गंगावणे, बाभूळगाव खालसा- ज्ञानदेव पाबळे, सुरेखा उदमले. 

मलठण- भाऊसाहेब खोसे, लहू शिराळे, निमगाव डाकू- शंकर शेंडकर, सुरेश पवार, पाटेवाडी- गिरजाबाई राजगुरू, योगेश भोसले, डिकसळ- अरुणा थेटे, लक्ष्मण गव्हाणे, कोंभळी- शर्मिला गांगर्डे, गोरक्ष गांगर्डे.

बारडगाव दगडी- राजश्री पिसे, कृष्णा मरळ, पिंपळवाडी- सुभाष सोनवणे, रुक्‍मिणी जंजिरे, सिद्धटेक- पल्लवी गायकवाड, योगीता भोसले, वडगाव तनपुरे- शुभांगी तनपुरे, सचिन शेंडगे, थेरवडी- छाया गोडसे, अर्चना गदादे, करपडी- सुनिता काळे, पंढरीनाथ काळे. 

जलालपूर- बाळासाहेब मोरे, किसन कासारे, राक्षसवाडी खुर्द- मोहिनी कोपनर, दादा कारंडे, राक्षसवाडी बुद्रुक- ताईबाई दिंडोरे, नीलम शेलार, तळवडी- आशा बरकडे, बाबासाहेब पांडुळे, नागापूर- अश्विनी निंभोरे, चंदा निंभोरे, तरडगाव- संगीता केसकर, बारकाबाई देमुंडे, पाटेगाव- मनीषा कदम, दादासाहेब पाटील.

दिघीत बेबी इंगळेंना सरपंचपदाची संधी, स्वाती निंबाळकर उपसरपंच 

दिघी- बेबीताई इंगळे, स्वाती निंबाळकर, खंडाळा- आकाराम माने, साधना गोयकर, चांदे खुर्द- संगीता खुरंगे, उषा खुरंगे, चांदे बुद्रुक- पूजा सूर्यवंशी, पूजा भंडारी, चिंचोली रमजान- दीपक ननवरे, बापूसाहेब साळवे. 

थेरगाव- रेश्‍मा महारनवर, रामा शिंदे, नागमठाण- देविदास महारनवर, रमेश शिंदे. भोसे- अश्विनी खराडे, सुवर्णा खटके, रुईगव्हाण- रोहिणी पवार, मालन काळे, नांदगाव- कविता नेटके, बाळासाहेब निंबाळकर, रेहेकुरी- गणेश गायकवाड, संजना मांडगे, वालवड- केतन पांडुळे, पूनम राऊत, सुपे- अश्विनी नांगरे, कमल जगताप.

तिखी- उपसरपंच-श्‍यामल दळवी, नागलवाडी- गीता पवळ, कैलास कापरे, मांदळी- श्‍यामली वाघ, धनेश गांगर्डे, रवळगाव- सचिन तनपुरे व रोहिणी खेडकर, बेलगाव- शुभांगी शिंदे, वैभव बाबर, घुमरी- मंडाबाई अनभुले, भिमाबाई झगडे, कोकणगाव- संभाजी बोरुडे, वैशाली गवारे, बेनवडी- पोपट धुमाळ, चांगुणा भोसले. वडगाव तनपुरा- शुभांगी तनपुरे, सचिन शेंडगे. 

संपादन - अशोक निंबाळकर