makrand anaspure sakal
अहिल्यानगर
Kakade Harshada : काकडे यांना विधानसभेसाठी संधी द्या; सिनेअभिनेते मकरंद अनासपुरेंचे आवाहन
सत्तेच्या कोणत्याही मोठ्या पदाशिवाय तालुक्याच्या विकासासाठी सातत्याने प्रस्थापितांच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या हर्षदा काकडे यांना आता विधानसभेसाठी संधी देण्याची गरज आहे.
शेवगाव : सत्तेच्या कोणत्याही मोठ्या पदाशिवाय तालुक्याच्या विकासासाठी सातत्याने प्रस्थापितांच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या हर्षदा काकडे यांना आता विधानसभेसाठी संधी देण्याची गरज आहे. मूलभूत प्रश्न सोडवण्याबरोबरच तालुका पाणीदार करण्यासाठी चालून आलेली ही संधी आता दवडू नये, असे आवाहन सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले.

.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)